pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगिता चव्हाण 12 व 13 जुलैला जालना जिल्हा दौऱ्यावर 

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

  जालना/प्रतिनिधी,दि.10

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगिता चव्हाण या दि.12 व 13 जुलै 2023 या दोन दिवसीय जालना जिल्हा दौऱ्यावर येत  आहेत. जालना जिल्ह्यात बुधवार, दि. 12 जुलै 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता त्यांचे आगमन होईल.
मराठवाड्यातील विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या महिला कामगारांनी त्यांच्या विविध प्रश्नांबाबत सदस्यांना निवेदने दिली असून त्या अनुषंगाने औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत महिला कामगारांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेण्यासाठी तसेच काही उद्योगांच्या आस्थापनांना प्रत्यक्ष भेट देवून तेथे कार्यरत महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समस्या ॲड. संगिता चव्हाण या  जाणून घेणार आहेत.   असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे