pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

नेहरू विद्यालय गोलापांगरी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

गोलापांगरी/प्रतिनिधी, दि.22

गोलापांगरी : आज (दि.22) रोजी  गोलापांगरी  शिक्षण प्रसारक मंडळ. अंतर्गत नेहरू विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय गोलापांगरी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त.
माननीय जिल्हाधिकारी जालना, यांच्या आदेशानुसार विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता कुलकर्णी  यांच्या अध्यक्षतेखाली इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची शपथ देण्यात आली
सोबतच दर्शनी भागात चाईल्ड हेल्पलाइन  क्रमांक–१०९८ ठेवून विद्यार्थ्यांना याविषयी माहिती दिली.
मुख्याध्यापिका श्रीमती अनिता कुलकर्णी यांनी  शिक्षक- विद्यार्थी संवाद पेटीचे उद्घाटन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व कार्यक्रमाचा ईतीवृत्तांत श्री नरवडे सर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले
कार्यक्रमासाठी शाळेचे पर्यवेक्षक श्रीयुत आत्माराम मोरे यांच्यासह सर्व सहकारी बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे