pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

आनंद म्हस्के यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या जालना तालुकाध्यक्ष पदी निवड

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

विरेंगाव/गणेश शिंदे,दि.29

आनंद म्हस्के यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या जालना तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, यावेळी नियुक्ती पत्र देतांना जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण, युवा तालुकाध्यक्ष उमेश मोहीते, किशोर सवडे, राहुल खरात, कृष्णा गाडेकर, भगवान उगले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे