pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

अल्पपोहार व भोजन व्यवस्थेसाठी निविदा भरण्याचे आवाहन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 29

शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत जालना जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी अल्पपोहार व भोजन व्यवस्था व इतर बाबींचा पुरवठा करण्यासाठी अनुभवी व सुयोग्य अभिकर्त्याकडून विहित नमुन्यातील निविदा ई-निविदा प्रणालीव्दारे मागविण्यात आलेली आहे. सदर ई- निविदा भरण्याचा कालावधी दि. 28.08.2023 ते दि. 04.09.2023 पर्यंत आहे. सदर ई-निविदा www.mahatenders.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तरी ईच्छूक पुरवठादारांनी सदरची निविदा विहित कालावधीत भरण्याचे आवाहन, उपजिल्हाधिकारी (सामान्य) संगीता सानप यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे