pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

कन्या हायस्कूल बदनापूर येथे शिक्षक दिनाच्या निमित्त स्वयंशासन दिन साजरा:-

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.5

बदनापूर येथील कन्या हायस्कूल व आर्य चाणक्य विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने 5 सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या निमित्त शाळेत विद्यार्थिनींनी स्वयंशासन दिन साजरा केला प्रथम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर विद्यार्थिनींनी अध्यापनाचे कार्य केले कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती दिपाली टिके मॅडम प्रमुख पाहुणे नागलोत एम.सी.व आर्य चाणक्य विद्यामंदिर चे मुख्याध्यापक श्री भाकडे व्ही.के. हे होते स्वयं शासनाच्या दिनाच्या मुख्याध्यापिका कुमारी राधा जाधव उपमुख्याध्यापक कुमारी प्रांजळ कांबळे यांनी काम पाहिले श्री खंडारे एस.ए. यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी दिनल शेख हिने केले आभार प्रदर्शन कुमारी कीर्ती जोशी हिने केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती शेळके सी.के. श्रीमती दौड जे .आर. तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे