pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

लोक न्यायालयाच्या तारखेत बदल 8 ऑक्टोबरला राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 8

दि.9 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च्‍ न्यायालय, मुंबई यांच्या आदेशान्वये दि. 9 सप्टेंबर 2023 ऐवजी दि. 8 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रीय लोक न्यायालय आयोजित करण्यात येणार आहे. असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे