pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

माझ गाव कचरा मुक्त गाव कचरा मुक्त भारतासाठी ,एक तास स्वच्छतेसाठी मोहीमे

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

विरेगाव /गणेश शिंदे दि.1

जालना तालुक्यातील विरेगाव येथील ग्रामपंचायत च्या वतीने गाव परिसर ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा परिसर , प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर, महादेव मंदिर परिसर या ठिकाणी हातात झाडु घेऊन स्वच्छता करण्यात आली यावेळी सरपंच सुरेश जाधव, उपसरपंच सुनील लहू चव्हाण, ग्रामसेवक शारदा साबळे तसेच ग्रामपंचायत सदस्य , अमोल जाधव, गणेश शिंदे,बाळासाहेब जाधव, तारामती मोठे, द्रौपदी खरात,अर्चना इंगळे तसेच गावकरी मंडळी यांनी हीस्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला त्यात उद्धवराव जाधव, अर्जुनराव मोठे, सुभाष बागल, भगवान जाधव, हरीदास लांडे, रवि जाधव, शिवाजी लिखे, ज्ञानेश्वर इंगळे, सुरेश जाधव, डॉ झुकते मॅडम,
डॉ राठोड सर, गणेश मोठे, मधुकर मोठे, अर्जुन शिकारे, रामदास म्हस्के,
अंकुश चव्हाण ,विशाल मोठे,सुभाष शिंदे, संदीप राठोड, मच्छिंद्र राठोड, गजानन जाधव,अमोल राठोड,आदीनाथ जाधव, बळीराम गिरी, दत्ता जाधव, कैलास गुंजाळ, रोहीदास राठोड, दत्ता गिरी,प्रल्हाद जाधव, निलेश जाधव, कैलास कदम, हरी सोळंके ,कुंता जाधव,आशामती वाघमारे अंगणवाडी सेविका, मदतनीस व इतर मंडळी तसेच शाळेतील विद्यार्थ्यी ही उपस्थित होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी स्वच्छ्ता मोहीम मध्ये सहभागी झाले होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे