pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

नेहरु युवा केंद्रातर्फे जिल्हाभरात स्वच्छता मोहीम

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 3 

नेहरू युवा केंद्राच्या स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत एक तास जिल्हाभरात विविध ठिकाण स्वच्छता करण्यात आली, यावेळी परतूर तालुक्यामध्ये स्वयंसेवक रुपाली भापकर, जाफ्राबाद येथे अजय पैठणे व शुभम शुक्ला, भोकरदन येथे तय्यब शाह, जालना शेवली येथे पठाण रुक्सर, बदनापुर येथे जितेंद्र खंडाळे व रवि दळे तर मंठा येथे मयुरी थोरवे व वैभव कांगणे या तालुक्यातील सर्व स्वयंसेवकांनी अभियानात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंतीचे औचित्य साधून आपआपल्या तालुक्यात तासभर परिसराची स्वच्छता केली व या मोहीमेअंतर्गत सर्व स्वयंसेवकांनी श्रमदान करुन शपथ घेण्यात आली. या अभियानात उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. एक तास स्वच्छतेसाठी सर्वांनी श्रमदान करावे असे स्वयंसेवकांनी गावातील लोकांना केले, असे जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे