pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

म्हातवली ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी निलिमा थळी.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3

बुधवारी १/११/२०२३ रोजी दुपारी २ वाजता शेतकरी कामगार पक्षाच्या ग्रामपंचायत सदस्या निलिमा प्रदिप थळी या म्हातवली ग्रामपंचायत उपसरपंच पदावर विराजमान झाल्या. शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी उरण अध्यक्षा सीमा अनंत घरत, फुंडे ग्रामपंचायत सदस्य कविता म्हात्रे,महालन अध्यक्षा रेखाताई घरत,चांणजे विभाग अध्यक्षा सविता म्हात्रे,माजी सरपंच म्हातवली रंजनाताई चारूदत्त पाटील,माजी सरपंच अनंत घरत,माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप थळी, विद्यमान सरपंच रीना शिरधनकर,माजी जिल्हा परिषद सदस्य चारूदत्त पाटील, सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी नवनियुक्त उपसरपंच नीलिमा थळी यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे