pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

साईप्रसाद परिवाराच्या वतीने दिपावलीनिमीत्य एक पणती शहिदांसाठी

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.16

नांदेड जिल्ह्यासह आजुबाजुच्या जिल्ह्यातील गरजुसाठी आशेचा किरण ठरलेल्या नांदेड येथील साईप्रसाद परीवार विविध उपक्रम राबवित गरजुसाठी मदत करीत आहेत. आपण सर्व काही सुखरुप आहोत ते फक्त भारतीय सैनिका मुळे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिपावलीनिमीत्य दरवर्षी प्रमाणे याही वर्षी साईप्रसाद परीवाराच्या वतीने स्वयसेवक राजु पांडे हदगांवकर यांच्या परीश्रमातुन हदगांव शहरांतील श्री सत्य गणपती मंदिरा समोर श्री ची प्रथम आरती करून भारत मातेचे पुजन करीत दिव्याचे पूजन करून एक पणती शहीदासाठी या उपक्रम राबवित आला.या उपक्रमाला हदगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ पवार ,महादेव मठ संस्थान हदगाव चे मताधिपती शिवचैतन्य शिवाचार्य महाराज,उखळाई मंदिराचे मठाधिपती योगेश बापू यांच्या सह उपस्थित आजी माजी दिपावलीनिमीत्य सुट्टीवर आलेले भारतीय सैनिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाला माजी सैनिक बालाजी वानखेडे,केंद्रे ,शामसुंदर पोगरे, रंगराव लकडे,शेख खयूम,शिवाजी सूर्यवंशी,राजू बोरकर,प्रदीप सूर्यवंशी,पंजाबराव पवार,जाधव हे सर्व माजी भारतीय सैनिकासह विश्व हिंदू परिषदेचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत पवार,ह.भ.प.गजानन माऊली कदम,कृष्णा काळे,मधोळकर सर,शिवभाऊ पोगरे,दत्ता हापोलकर,प्रदीप पांडे,भैय्या माळोदे,ज्ञानेश्वर पिचकेवार,श्रीमंगले सर, बाळा माळोदे,शैलेश महाजन,श्याम पांडे,सचिन भुतडा,अभिषेक माळोदे, महेश पोगरे,बालाजी चिंचोलकर,रविराज पांडे,साई पोगरे,कृष्णा देशमुख,राहुल बिरदाळे,रोहित पोगरे,रोहन तालंगकर,सचिन वडगावकर,बंडू घाळाप्पा सर,संदीप उंचेवार,आकाश पोगरे,संदेश चोंढेकर,साईप्रसाद परिवाराचे सदस्य व गावातील सैनिक भक्तांनी उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे