pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थाची नांदेड जिल्हा कार्यकारीणी जाहीर!

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/ चंपतराव डाकोरे पाटिल,दि.23

आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.राम महाराज पांगरेकर यांनी जिल्हा कार्यकारीणी घोषित करून जिल्हापदाधिकारी यांचा शाल श्रीफळ,नियुक्तीपत्र देऊन सन्मान केला.. खालिल पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला..
ऊपअध्यक्षपदी गंगाधराव हंबर्डे, सचिव व्यंकटराव जाधव, सहसचिव प्रभाकराव पुय्यड, कोषाअध्यक्ष शिवहार मदमवाड,
जिल्हा प्रसिध्दीप्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल, मार्गदर्शकपदी, रावसाहेब पा. शिराळे, नारायण समदूरे,बालाजी पा. भरकडे, व्यंकटराव पा. कपाटे,दतराम पा. एडके,रामजी पा. शिंदे,
रामराव पा.माने,केशव पा. कौशल्ये,
सल्लागारपदी शिवाजी पांगरगेकर,दत्तराम दंतलवाड, भगवान पा.पवळे,बालाजी पा. जाधव, व्यंकटराव पा.ढगे,गंगाधर पा. भरकडे, *जिल्हा सदस्यपदी* प्रविण रौतुलवाड,गुलाब पा.उबाळे,हरिनाम पा.कदम,संतोष पा.कदम,भगवान पा. गायकवाड,त्रिमुख पा.एडके पदाधिकारी यांची निवड सर्वानुमते करुन शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.राम महाराज पांगरेकरानी जिल्हा पदाधिकाऱ्यांना तालुका कार्यकारीणी,व गाव तिथे शाखा स्थापन करून परमार्थाचा प्रचार आणि प्रसार करणे वारकऱ्यांच्या व इतर सर्व संप्रदायातील परमार्थ प्रेमी व्यक्तीच्या न्यायासाठी व हक्कासाठी संघटितपणे एकत्रित
येण्याचे आव्हान ह.भ.प.राम महाराज पांगरेकरानी केले.
असे प्रसिध्दीपत्रक आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड जिल्हा प्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटील यांनी दिले आहे..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे