pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

आदर्श विद्यालय सायगाव(डो.) या शाळेत संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

काजळा/प्रतिनिधी,दि.8

बदनापूर तालुक्यातील आदर्श विद्यालय सायगाव(डो.) या शाळेत संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

या प्रसंगी सर्वप्रथम संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक श्री पंढरीनाथ उनवणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच त्यांच्या कार्यावर शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रकाश टाकला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्याने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे