pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

ओबीसी मोर्चाच्या युवक संपर्कप्रमुख पदी आनिल वाढोणकर यांची निवड

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

संभाजीनगर/प्रतिनिधी,दि.21

आज रोजी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा छत्रपती संभांजीनगर दक्षिण जिल्हाची नवनियुक्त कार्यकारणी जाहीर झाली असुन समाजकार्यात सदा अग्रेसर असणारे युवक आनिल वाढोणकर यांची ओबीसी मोर्चा छत्रपती संभाजीनगर जिल्हा युवक संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली असुन या वेळीओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.संजयजी गाते साहेब यांच्या सूचनेनुसार व मा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवतजी कराड साहेब केंद्रीय रेल्वे राज्य मत्रीं रावसाहेब दानवे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब आमदार प्रशांतजी बंब आ.हरीभाऊ बागडेनाना व प्रदेश सरचिटणीस .संजयजी केनेकर ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस बापुसाहेब घडामोडे ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कचरूजी घोडके छत्रपती संभाजी नगर जिल्हाध्यक्ष संजयजी खबांयते जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली व ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष मा दशरथ भगवानराव बनकर यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी मोर्चा छत्रपती संभाजीनगर जिल्हा युवक संपर्क प्रमुख पदी आनिल वाढोणकर यांची निवड करण्यात आली असुन या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे