निधन वार्ताब्रेकिंग
संदीप रत्नपारखे यांचे निधन
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/ प्रतिनिधी,दि.5
अंबड रोड नूतन वसाहत येथील संदीप सुधाकर रत्नपारखे (३८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी , वडील, भाऊ असा मोठा परिवार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सुधाकर रत्नपारखे यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होते.
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


