pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

गुरू पौर्णिमेनिमित्त ज्ञानेश्वरी इंग्लिश स्कूल शाळेत विद्यार्थ्यां नी केली गुरुची पुजा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

हिस्वन/आत्माराम गायकवाड, दि.22

आई वडील हे कोणत्याही मुलांचे पहीले गुरू असतात त्या नंतर शाळेतील शिक्षक हा त्याचा गुरू असतो त्यामुळे गुरू पौर्णिमेनिमित्त
ज्ञानेश्वरी इंग्लिश स्कूल भाटेपुरी शाळेत विद्यार्थ्यां नी त्याच्या गुरूची पुजा केली
आणी मुलांच्या मनात त्याच्या बदल आदरभाव निर्माण करण्यासाठी शाळेने अनोखा उपक्रम राबविणला त्यामुळे मुलांच्या मनात गुरू बदल
संस्कार रुजविण्याचे हे एक पॅक्टीकल म्हणाव लागेल अशा
उपक्रमांमुळे मुलांच्या मनात संस्कार रूजवण्या बरोबर च
माता पित्याची सेवा आणी गुरूचे महत्त्व देखील विद्यार्थ्यांना कळेल
अशी भावना शाळा चे मुख्याध्यापक यांनी व्यक्त केलीय

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे