pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे  अध्यक्ष  नरेंद्र अण्णासाहेब पाटील (मंत्री दर्जा) यांचा जिल्हा दौरा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.22

महाराष्ट्र राज्याच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे      अध्यक्ष    नरेंद्र अण्णासाहेब पाटील (मंत्री दर्जा) हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

बुधवार दि.24 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता अंबड येथील तहसील कार्यालयात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अंमलात असलेल्या योजनांचा  अंबड व बदनापूर तालुक्याचा आढावा घेतील.  दुपारी 3 वाजता घनसावंगी येथील तहसील कार्यालयात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अंमलात असलेल्या योजनेविषयी  तालुक्याचा आढावा घेतील.

गुरुवार दि.25 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता परतूर येथील तहसील कार्यालयात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अंमलात असलेल्या योजनेविषयी तालुक्याचा आढावा घेतील. दुपारी 3 वाजता  मंठा येथील तहसील कार्यालयात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अंमलात असलेल्या योजनेविषयी तालुक्याचा आढावा घेतील.

शुक्रवार दि.26 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता भोकरदन येथील तहसील कार्यालयात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अंमलात असलेल्या योजनेविषयी तालुक्याचा आढावा घेतील. दुपारी 3 वाजता जाफराबाद येथील तहसील कार्यालयात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अंमलात असलेल्या योजनेविषयी तालुक्याचा आढावा घेतील.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे