ब्रेकिंग
जालना शहर महानगरपालिकातर्फे शहरात हर घर तिरंगा
जालना शहरात ०९.०८.२०२४ रोजी सायकल रॅलीचे आयोजन
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]
pub-7425537887339079
महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यात व देशात मोठया उत्साहात व जल्लोषात साजरा करण्याबाबत निर्देश दिलेले आहे. त्याअनुषंगाने जालना शहर महानगरपालिकातर्फे शहरात हर घर तिरंगा म्हणजे घरोघरी तिरंगा कार्यक्रम दिनांक ०९.०८.२०२४ ते दिनांक १५.०८.२०२४ पर्यत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेली आहे. त्याचा एक भाग म्हणून दिनांक ०९.०८.२०२४ रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील रॅली मामा चौक पासुन सकाळी ६.३० वा. सुरुवात होणार आहे. रॅलीचा मार्ग मामा चौक – सिंधी बाजार- उडपी हॉटेल – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – पाणीबेस – मंमा देवी चौक – गांधी चमन – रेल्वे स्टेशन मार्ग – अंबड चौफुली पर्यंत राहणार आहे. करिता सदरील रॅलीस नागरिकांना मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.