pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जिल्हा परिषद शाळा, रानसई आदिवासी भागातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.19

उरण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते हरेश्वर ठाकूर (रायगड भूषण – विशेष सन्मान पत्र २०२४ प्राप्त)यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

उरण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, रानसई आदिवासी भागातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप,खाऊ वाटप तसेच शाळेसाठी उपयुक्त असे असणारे लेक्चर स्टँड शाळेला भेट देण्यात आला.यावेळी नूतन सुजित गोंधळी, सुजित एकनाथ गोंधळी (रायगड पोलीस) तसेच कु. वैष्णवी आणि कू. रिद्धी तांडेल उपस्थित होते.सदर सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल हरेश्वर ठाकूर यांनी कडू मॅडम आणि म्हात्रे मॅडम यांचे आभार मानले.शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे