pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

“सुभाष रोड व सिंधी बाजार परिसरातील मीना बाजार भरण्यास सक्त मनाई”.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.26

जालना शहरातील फेरीवाले, हातगाडीवाले, किरशहर नगरपालिका यांच्याद्वारे जालना शहरातील किरकोळ विक्रेते यांना सुचित करण्यात आले आहे की, शहरातील सुभाष रोड व सिंधी बाजार परिसरातीत भरण्यात येणा-या मीना बाजार बंद करण्याबाबत मा. उच्च न्यायालय मुंबईच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका क्रमांक 4726/2003 दाखल झालेली असुन याबाबत मा. न्यायालयाने दिनांक ०९.१०.२०२४ रोजी पारीत केलेल्या आदेशानुसार शहरातील मिना बाजार भरण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे.

करिता शहरातील फेरीवाले, हातगाडीवाले, किरकोळ विक्रेते यांना सुचित करण्यात येते की, सदर ठिकाणी विक्री व्यवसाय करतांना आढळून आल्यास पोलीस प्रशासन व जालना शहर महानगरपालिकेतर्फे कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल,करिता जालना शहर महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे