pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

रजनीबाई सुरेशचंद्र लोखंडे यांचे निधन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि.19
शहरातील नुतन वसाहत येथील रहिवाशी रजनीबाई सुरेशचंद्र लोखंडे यांचे (दि. 19) जुन सकाळी 10 वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे (वय 85) वर्ष होते. अनेक वर्षे त्यानी भोकरदन तालुक्यातील अनेक गावातील  शासकीय रुग्णालयात आरोग्य पर्यवेक्षक म्हणुन काम केले होते. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ होता. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे, पणतू असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर नवीन  जालना परिसरातील शांतीचा मार्ग ख्रिश्चन स्मशान भुमीत दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे