[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि.12
जालना शहरातील हनुमानघाट येथील हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 13 ऑगस्टपासून अखंड हरिनाम सप्ताहास सुरूवात होणार आहे. या सप्ताहाचे हे 50 वे वर्षे आहे.
या सप्ताहातंर्गत दररोज पहाटे 4 वाजता काकडा, 6 वाजता विष्णु सहस्त्रनाम, 7 वाजता ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 12 वाजता गाथा भजन, दुपारी 1 वाजता विश्रांती, 4 वाजता महिला भजन मंडळाचा कार्यक्रम, सायं. 6 वाजता हरिपाठ, रात्री 9 वाजता हरिकिर्तन होणार आहे. 13 ऑगस्ट 2025 रोजी सौ. सविताताई सचिन केकान , 14 ऑगस्ट रोजी संतोष महाराज पावसे यांचे, 15 ऑगस्ट रोजी कृष्णा महाराज काकडे, 16 रोजी रोजी ज्योतीताई महाराज चौधरी यांचे, 17 रोजी अॅड. डॉ. दिपक कोल्हे महाराज, 18 रोजी जनार्धन महाराज बोचरे (बापु), 19 रोजी केशव महाराज पवार आळंदी यांचे किर्तन होणार आहे. तर 20 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता काल्याचे किर्तन महंत भागीरथ महाराज हे करणार आहेे. त्यानंतर महाप्रसादाचा भंडारा होईल. या सप्ताहाचे पंचक्रोशितील भाविक-भक्तांनी श्रवण करावे असे आवाहन हनुुमान घाट येथील स्थानिक नागरिक व भजनी मंडळाने केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]