pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या व्यगक्तींंनी अर्ज करावेत

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.8 

आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान, यथोचित गौरव करण्याबाबतची योजना नव्याने सुरु करण्यात आली आहे. शासन निर्णयातील तरतूदीनुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हााधिकारी कार्यालयाकडे नव्याने अर्ज सादर करण्याचा अंतिम 24 नोव्हेंबर 2025 असा निश्चित करण्यात आला आहे. तरी आणीबाणीच्याय काळात कारावास भोगलेल्या व्य्क्ती0 अथवा वारस पत्नीी, पतीने आपला अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्ती दि. 02/01/2018 पुर्वी हयात नसल्यास त्यांेच्याा हयात जोडीदार पती, पत्नी केवळ अशा व्यक्तींनी अनुज्ञेय असलेले मानधन मिळण्यापकरीता दि. 25सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुभा दि.27/06/2025 च्या शासन शासन निर्णयान्वुये देण्यात आली होती. त्यापनुसार अशा आणीबाणीधारकांच्या जोडीदारांनाही (पती/पत्नी) यांनी दि.27/06/2025 च्याह शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 90 दिवसांची अर्ज दाखल करण्याची मुभा राहील. तरी पात्र आणीबाणीधारकांनी विहित मुदतीत जिल्हााधिकारी कार्यालय जालना येथे अर्ज सादर करावेत. मीसा/डी.आय. आर (आणीबाणी) खाली राजनैतिक अथवा सामाजिक कारणासाठी अटक झालेल्या संबधीत जिल्हा पोलीस अधिक्षक/कारागृह अधिक्षक यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करावेत. असे अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक हा शासन निर्णय निर्गमीत झाल्याच्या दिनांकापासून 90 दिवसापर्यंत राहील. कोणत्याही परिस्थितीत दि.24 नोव्हेंबर 2025 नंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. याची आणीबाणीच्याक काळात कारावास भोगलेली व्य क्ती अथवा वारस पत्नील, पती यांनी नोंद घ्यासवी. असेही कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे