pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी जालना शहरातील बाधीत भागाची केली पाहणी

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.22

जालना शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे जिल्हाधिकारी श्रीमती आाशिमा मित्तल यांनी आज प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी जालना शहरातील बसस्थानक परिसर, कोठारी नगर, भाग्यनगर, भोईपुरा यासह अन्य भागाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. तसेच झालेल्या वित्त व जिवित हानीबद्दल तात्काळ पंचनामे करण्याचे संबंधीतांना आदेश दिले. यावेळी महानगर पालिका आयुक्त संतोष खांडेकर आदींची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे