ब्रेकिंग
पुराच्या पाण्यात अडकलेल्या विरेगाव येथील 14 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि.22
जालना जिल्ह्यात सर्वत्र दि. 22 सप्टेंबर, 2025 मध्यरात्री जोरदार अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे विरेगाव येथील 14 नागरिक पुरात अडकले होते असता जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुनराव खोतकर आणि जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन अग्निशमन दलाच्या जवानांच्या सहाय्याने पुरात अडकलेल्या 14 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले.
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


