pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

टेंभुर्णी त्रिकुटा माता भक्तांचे उत्हावर्धक स्वागत

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.23

जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील त्रिकुटा माता मंदिर परिसरात नवरात्रच्या दिवशी भक्तांचे विशेष स्वागत करण्यात आले आहे या स्वागतासाठी सरकार संघाच्या वतीने संजय राऊत उपस्थित होते त्रिकुटा माता भक्त कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरातून १७ सप्टेंबर रोजी प्रज्वलित मशाल ज्योत घेऊन पायी मशाल रॅली असून भक्तांनी येणारा पाऊन वारा याची तमा न करता दररोज १२५ ते १५० किलोमीटर प्रवास करत पाच दिवसांत गावात पोहचवली टेंभुर्णी येथील त्रिकुटा माता मंदिरात नवरात्र नऊ दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो या रॅलीमध्ये चार दररोज शेकडो महिला -पुरूष सहभागी होतात आणि पहिलीचा समारोप मंदिर परिसरात केल्या जातो दरवर्षीही ज्योतिका शक्तीपीठातून आणली जाते यासाठी फक्त भक्त परिवारातील काही सदस्य आठवड्यापूर्वी जो काढण्यासाठी प्रस्थान करतात वर्षी ज्योत आणणाऱ्या भक्तामध्ये विलास कुमकर संतोष शिंदे तुळशीराम पोटे मनोज गोपाल कुदळे समाधान सावंत गोरख शिंदे पवन जोशी ज्ञानेश्वर घाटे बालाजी शिंदे निलेश दहीकर शैलेश देशमुख शुभम धनवई दीपक सातभाई सुनील सोनसाळे संतोष माने संभाजी चव्हाण गजानन डोईफोडे बालाजी डोमळे शुभम माने शुभम इंगळे शुभम घोडके गोपाल काठोळे यांचा सामावेश आहे भक्तांनी सांगितले आहे की देवीच्या कृपेने हा प्रवास आनंदमय होतो आणी गावात उत्साहात स्वागत झाल्यानंतर सर्व थकवा दूर होतो

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे