pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

सत्यशोधक विद्यालयाचे विद्यार्थी कुस्ती मध्ये जिल्हास्तरीय निवड

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.27

मानव विकास व पूर्णनिर्माण संशोधन संस्था औरंगाबाद संचलित, सत्यशोधक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,गोषेगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना, तालुकास्तरीय भोकरदन येथे नुकतीच कुस्ती ची स्पर्धा पार पडली असून या मध्ये 17 वर्ष वयोगटातून फैज मुलतानी, संदिप दुधे ग्रीको रोमन 55 किलो वजन गटात तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला असून जिल्ह्यास्तरीय पात्र ठरला आहे. तर 10 वी चा गौरव मनोहर मोहीते 75 किलो वजन गटात द्वितीय क्रमांक अनुक्रमे 3 खेळाडूने सहभाग नोंदविला होता तिन ही खेळाडूंनी बाजी मारत विद्यालयाचे नाव तालुकास्तरावर चमकवले आहे.जिल्ह्यामध्ये देखील प्रथम क्रमांक पटकावून विद्यालयाचे नाव लौकिक करावे अशी आशा व्यक्त करत संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य सुनीलजी वाकेकर व संस्थेच्या सचिव जयश्रीताई बनकर यांनी कुस्तीपट्टू विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी देखील शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे