pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

सत्यशोधक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोषेगांव च्या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर तायक्वादो स्पर्धेत निवड

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.27

मानव विकास व पूर्णनिर्माण संशोधन संस्था छत्रपती संभाजीनगर संचलित सत्यशोधक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोषेगांव ता. भोकरदन जि.जालना येथील मुजैफ मुक्रम शेख याने जालना येथे क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय तायक्वादो स्पर्धेत 19 वयोगट मध्ये 62 kg वजन गटात खेळून जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी होऊन विभागीय स्तरावर निवड झाली. या बद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य सुनील वाकेकर साहेब व संस्थेच्या सचिव जयश्रीताई बनकर मॅडम यांनी मनपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या.या विद्यार्थ्यास क्रिडा शिक्षक श्री. गोविंद शिंदे .,श्री.नंदकिशोर मापारी यानी मार्गदर्शन केले. या प्रसंगी क्रीडा अधिकारी जालना, भोकरदन समनव्ययक , केंद्रप्रमुख सोनवणे सर , यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचार्यानी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे