pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 सार्वजनिक इमारतीचे ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर,  रहदारीस अडथळा निर्माण करण्यास निर्बंध

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.7 

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम ३३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन जिल्ह्यातील परतूर, अंबड, भोकरदन या नगरपरिषदांच्या निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सदर निवडणूकीवर प्रभाव पडणारे लगतचे ग्रामीण क्षेत्रामध्ये निवडणूकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा  मित्तिल यांनी जारी केले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे