ब्रेकिंग
स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 खाजगी व्यक्तींच्या जागेवर, सार्वजनिक जागेवर झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि.7
जालना जिल्ह्यातील परतूर, अंबड, भोकरदन या नगर परिषदांची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी किंवा त्यांचे हितचिंतक यांना निवडणूकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहिणे आदिसाठी कोणत्याही व्यक्तीची जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर संबंधीत मालकाची परवानगीशिवाय व संबंधीत परवाना प्राधिकरणाचे परवानगीशिवाय वापर करण्यास निर्बंध घालण्याची आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्त ल यांनी जारी केले आहेत.
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


