pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

दै.अजिंक्य केसरीच्या सहसंपादक पदी प्रा. डॉ.राहुल भाऊ म्हस्के यांची नियुक्ती…..

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि 17

छत्रपती संभाजीनगर येथील लोकप्रिय दैनिक अजिंक्य केसरीचे सहसंपादक म्हणून दैनिक अजिंक्य केसरीचे मुख्य संपादक समाधान तुकाराम वाणी यांनी शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत, गुणवंत व खऱ्या अर्थाने पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी,गोर गरीब होतकरू तरुण पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सर्वच क्षेत्रातून होतं आहे.प्रा.डॉ.राहुलभाऊ म्हस्के यांना पत्रकारीकेची आवड महाविद्यालयीन काळापासूनच होती.खऱ्या अर्थाने राहुल भाऊ म्हस्के यांनी छत्रपती संभाजी नगरच्या अजिंक्य केसरी या दैनिकाचे सहसंपादक म्हणून कार्यभार स्वीकारला यामुळे निश्चितच निर्भिड व निःपक्षपाती पत्रकारिता, रोखठोक बातम्या प्रकाशित होतील यात शंका नाही.भाऊच्या या कार्याचे कौतुक सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.दादासाहेब म्हस्के,दै.अजिंक्य केसरीचे मुख्य संपादक श्री.समाधान तुकाराम वाणी, सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद येथिल सर्व कर्मचारी बंधु भगिनी, जाफराबाद शहरातील सर्व मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे