pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

टेंभुर्णी येथील महात्मा फुले सार्वजनिक ग्रंथालयास मुख्यमंत्री पंचायत राज समूध्द अभियान निमित्ताने टीमची भेट

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.18

टेंभुर्णी प्येथील महात्मा ज्योतीराव फुले सार्वजनिक वाचनालयास आज दिनांक १८/११/२०२५ मंगळवार ला मुख्यमंत्री समूध्द पंचायत राज अभियान अंतर्गत जालना जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती पी एम मिन्नू ह्या जाफाबाद तालुक्यातील दौऱ्यावर आहे म्हणून ग्रामपंचायत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावातील सार्वजनिक ग्रंथालयास भेट देणार असल्याने सगळे सज्ज होते,

यावेळी शालेय विद्यार्थी ची रँली काढून ग्राम स्वच्छता अभियान राबविणे शाळा अंगणवाडी मध्ये परस बागेचे उभारणी करणे कुष्ठरोग तपासणी कार्यक्रम राबविणे अविष्मान भारत कार्ड जनजागृती करणे गावामध्ये मशाल फेरीचे आयोजन करणे गावातील सार्वजनिक ग्रंथालयास भेट देऊन समस्या जाणून घेण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे यावेळी टेंभुर्णी चे सरपंच सौ सुमनताई म्हस्के ग्रामपंचायत अधिकारी जगदीश आढाव गौतम म्हस्के संतोष पाचे भिकनखाँ पठाण बि डी सवडे ग्रंथालय ग्रंथपाल अनिकेत अंभोरे सोहम गुजरकर महात्मा ज्योतीराव फुले सार्वजनिक वाचनालय चे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील अंभोरे ग्रामपंचायत सदस्य वाचक वर्ग उपस्थित होता यावेळी जाफाबाद पंचायत समितीचे बाधकाम विभागाचे शाखा अभियंता हेमराज वाघ कनिष्ठ अभियंता तुप्ती शंभरकर कनिष्ठ अभियंता पुजा आभाळे…यांनी भेट दिली महात्मा ज्योतीराव फुले सार्वजनिक वाचनालय टेंभुर्णी ता जाफाबाद जिल्हा जालना येथील ग्रंथ संपदा साहित्य स्पर्धा परीक्षा अभ्यासाठी उपयुक्त पुस्तके के सागर लिखित संपूर्ण संच ग्रामीण भागातील सार्वजनिक ग्रंथालय मध्ये उपलब्ध असल्याने समाधान व्यक्त केले यावेळी वाचकांनी सुध्दा जिल्हा परिषद च्या टीमला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती टिकविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून सर्व शाळांना आदेशीत करून सार्वजनिक ग्रंथालय चे सभासद व्हावे म्हणून सुचना दिल्यास बौद्धिक क्षमता वाढेल अशा अपेक्षा अधिकार्यांना कडे व्यक्त करण्यात आल्या

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे