pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

अर्जुन सावळाराम डोंगरे यांची भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये क्लास वन पदावर निवडी झाल्याबद्दल भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष श्री.भास्कर आबा दानवे यांनी केले अभिनंदन!

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि.23
आज चित्रकूट निवासस्थान येथे बाजी उम्रद (ता. जालना) येथील श्री. अर्जुन सावळाराम डोंगरे यांची भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये क्लास वन पदावर निवडी झाल्याबद्दल भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष श्री.भास्कर आबा दानवे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष श्री. सिद्धिविनायक मुळे,जिल्हा सरचिटणीस श्री. वसंत शिंदे,तालुकाध्यक्ष श्री.संजय डोंगरे,प्रा.कपिल दहेकर,श्री.सोमेश काबलिये, श्री.बाबासाहेब चाळगे ,रोहित खोडवे,सोपान डोंगरे,विकास कदम,अजय कोल्हे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे