pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

नळविहीरा जिल्हा परिषद शाळेत महापरिनिर्वाण दिन साजरा दिन साजरा.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि 6

टेंभुर्णी नळविहीरा ता. जाफराबाद येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शनिवारी ता.६ भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर गाडेकर होते तर यावेळी सुनिल गायकवाड,प्रल्हाद गाडेकर,मुख्याध्यापक शिवहरी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी संविधान गायकवाड, श्रद्धा गाडेकर, श्रेया गाडेकर, सरिता मोरे,प्रतिक्षा पाचरणे,भाग्यश्री म्हस्के,श्रेया मोरे, धनश्री मोरे, सुलभा गायकवाड,माया गायकवाड,समीक्षा गाडेकर,विद्या वाकोडे या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर झगरे यांनी केले सूत्रसंचलन विनोद कळंबे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्तू मुनेमाणिक, सुनील अंभोरे, मंजुषा बकतकार, पूजा गहेरवाल यांनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे