pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

सत्यशोधक विद्यालय येथे समाजशास्त्र विषयाचे मार्गदर्शन संपन्न

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.13

मानव विकास व पुर्ननिर्माण संशोधन संस्था औरंगाबाद संचलित, सत्यशोधक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोषेगाव जिल्हा जालना येथे आज दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी समाजशास्त्र विषयाचे मार्गदर्शक श्री.सुभाष मोहिते हे होते. त्यांनी सांगितले की मी समाजशास्त्र विषया मध्ये मी नेट, सेट झालो जे तुम्ही ठरवले तर ते यश तुम्ही संपादित करू शकतास त्यांनी ह्या स्पर्धा परीक्षेच्या पूर्ण सिलॅबस चे वर्गीकरण विद्यार्थ्यांना प्रायमरी व माध्यमिक ला जे शिक्षण तुम्ही घेता त्याचा मन लाऊन अभ्यास करा त्याचे दररोज सराव करत जा ज्या मुळे तुम्हाला, ते लक्षात राहील ते पण कायमचे असे त्यांनी सांगितले व पुढे त्यांनी करिअरच्या विविध संधी कशा असतात मी पण ह्याच शाळेचा विद्यार्थी होतो व याचा मला सार्थ अभिमान आहे असे त्यांनी मत मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण श्री. फुके यांनी केले,त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की आपण समाजाचे काही देणे लागतो त्या मुळे आपण तीन गरजू लोकांची मदत करायची व त्यांना सांगायचं की त्यांनी पुढील तीन गरजू लोकांची मदत करायची. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीमती दांडगे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्री.पांढरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. चंद्रे यांनी मानले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य श्री.सुनीलजी वाकेकर तसेच संस्थेच्या सचिव श्रीमती जयश्रीताई बनकर यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे