ब्रेकिंग
अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन

[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि.25
स्व. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त निमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार सतिश तायडे, किशोर तायडे, अतुल केदार आणि कुंदा पाटील यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


