ब्रेकिंग
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि.6
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जेष्ठ पत्रकार, संपादक, प्रतिनिधी यांच्यासह जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


