pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

टेंभुर्णी येथे ओबीसी समाजाची चिंतन बैठक संपन्न

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.15

टेंभुर्णी येथे ओबीसी समाजाची चिंतन बैठक पार पडली या बैठकीला एडवोकेट शिरसाट साहेब यांनी मार्गदर्शन केले. ओबीसी समाजाची आजची परिस्थिती काय आहे आणि त्यांना कोणत्या दिशेने जाण्याची गरज आहे या विषयावर बैठकीत चर्चा झाली .या कार्यक्रमाला माननीय सुरडकर साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र उखर्डे यांनी केले . या कार्यक्रमासाठी पी जी तांबेकर, विष्णू भाऊ जमधडे ,माजी सरपंच गणेश धनवई ,माजी सरपंच संतोष पाचे माजी उपसरपंच धनराज देशमुख ग्रामपंचायत सदस्य ,सामाजिक कार्यकर्ते जनार्दन झोरे , बी टी धनवई, दगडूबा तांबेकर, गणेश तांबेकर दत्तात्रय सातभाई,रामेश्वर जंगले ,पुंजाराम धनवई ,संतोष भागवत ,सुरेश आवटी ,मनोज पंडित, दत्तात्रेय सोनसाळे, पत्रकार बालाजी शेवाळे, पत्रकार शेख अशफाक ,राजू करवंदे,अनिल शेजुळ, योगेश उखर्डे, मुनेमानिक इत्यादी ओबीसी समाज बांधव उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे