pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

मुंबई आझाद मैदान महामोर्चाला मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे : गोरे निशिकांत

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

प्रतिनिधी/बीड,दि.15

गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, मंत्रालयावर विभागीय कार्यालयावर अनेकदा धनगर समाजाने मोर्चा काढून सरकारने धनगर समाजाची दखल घेतलेली नाही, गेल्या काही दिवसांपूर्वी जालना या ठिकाणी धनगर समाजाचे संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे यांनी धनगर समाजाला एसटी प्रमाणपत्र भेटण्यात यावे यासाठी आमरण उपोषण केले.होते आता त्यांचे राज्यामध्ये विभागीय दौरे चालू आहेत तरी १७ जानेवारी जालना येथून रॅली निघणार आहे व मुंबई आझाद मैदान या ठिकाणी दि २१. तारखेला धनगर समाजाच्या एसटी प्रमाणपत्र भेटण्यात यावे यासाठी राज्यभरातील धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने आझाद मैदानाकडे कूच करण्यात यावी, व आपले जीवन उपयोगी साहित्य सर्व समाज बांधवांनी घेऊन मुंबईकडे येण्यात यावे, असे आव्हान हिवरा पहाडी चे सरपंच अशोक शिंदे . राजे यशवंत ब्रिगेड सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा निशिकांत गोरे . सकल धनगर समाज हिवरापहाडी यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे