pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त दिपउत्सव व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी,दि.31

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रांजणगाव शे.पु. येथे शहीद मंजीतजी कोळेकर यांच्या संकल्पनेतून अखंडित चालू असलेला दिप उत्सव सोहळा मल्हार महासंघाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक रांजणगाव शे.पू येथे मोठ्या थाटात साजरा करण्यात आला व मल्हार महासंघाच्या वतीने सामाजिक पत्रकार क्रीडा क्षेत्रातील विविध व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे तरी यावेळी उपस्थित मल्हार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री रामदास दादा कोळेकर प्रदेश उपाध्यक्ष संतोष जी थोरात प्रदेश संघटक रामेश्वर लव्हाळे मराठवाडा प्रमुख अनिल वाढोणकर मराठवाडा अध्यक्ष संजय जी फटाकडे मराठवाडा महिला आघाडीच्या प्रसिद्ध प्रमुख सौ. मिराताई जानराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असले सभापती अरुण भाऊ रोडगे रंगनाथ दादा राठोड शिवसेना तालुकाउप्रमुख विजय तोगे माजी सभापती गंगापूर सौ.साखराबाई तोगे सामाजिक कार्यकर्त्या सौ.सविताताई शिंदे माजी सरपंच जोगेश्वरी सौ.छायाताई बोंबले व तसेच मल्हार महासंघाचे गंगापूर तालुका अध्यक्ष अमोल भाऊ तोगे उपाध्यक्ष अरुण तोगे साईनाथ मोरे व आधी पदाधिकाऱ्याची व समस्त समाज बांधवांची उपस्थिती होती

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे