pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिर

 माननीय आमदार हरीश भाऊ पिंपळे यांच्या उपस्थितीत संपन्न

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

अकोला/डॉ संजय चव्हाण,दि.31

 

बार्शीटाकळी पंचायत समिती येथे वसंतराव नाईक सभागृह येथे कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार हरिभाऊ पिंपळे यांच्या सौ संगीता आढाव जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबिर संपन्न करण्यात आले
श्री दीपक बाजोड तहसीलदार गटविकास अधिकारी श्री कालिदास तापी
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बार्शी टाकळी तहसील विभाग पंचायत समिती यांच्या अंतर्गत उपक्रम करण्यात आला बार्शीटाकळी तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका यांनी लावली हजेरी बार्शीटाकळी तालुक्यातील पंचायत समिती सभापती सौ सुनंदा मानकर व उपसभापती संजय चौधरी श्री संजय मानतकर शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बेलखडे यांनी कार्यक्रमाकरिता परिश्रम घेतले बार्शी टाकळी तालुक्यातील सर्व अशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांनी भाग घेतले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे