pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

टेंभुर्णी पोलीसांची धडाकेबाज कारवाई

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि 17

64000 हजार रूपयेचा मुद्देमाल जप्त ( टेंभुर्णी प्रतिनिधी ) टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैद्य दारू विक्री करणारा इसमांवर 02 रेड करण्यात आल्या.
इसम नामे सुरेश हरिभाऊ गवई वय 57 वर्ष रा. अकोला देव तालुका जाफराबाद याचे ताब्यातून अवैध देशी दारूच्या 20 बाटल्या किंमती अंदाजे 2000/- हजार रुपये तसेच इसम नामे – 1) अंकुश काळुजी पांडव वय 36 वर्षे 2) संजय भगवान पांडव वय 41वर्षे दोन्ही राहणार बुटखेडा यांच्या ताब्यातून 20 देशी दारूच्या बाटल्या किमती अंदाजे 2000/- हजार रुपये व हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल किंमत अंदाजे 60 हजार रुपये असा एकूण 64000 हजार रु. मुद्देमाल जप्त करण्यात आली सदरची कार्यवाही ही पोलीस निरीक्षक श्री कैलास भारती साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि बाबासाहेब खार्डे पोहेकॉ/ राजू डोईफोडे पोकॉ/ निवृत्ती सोनवणे, पोका/ गंगाधर खरात, पोका /ज्ञानेश्वर ठाकरे पोकॉ/ विशाल भाग्यवंत चा पोकॉ/ लक्ष्मण वाघ यांनी केली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे