pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

राष्ट्रीय लोकअदालतीचे 8 ऑक्टोबरला आयोजन; प्रकरणे लोकअदालतमध्ये तडजोडीने मिटविण्याचे आवाहन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 4 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयामध्ये प्रलंबित मोटार वाहन अपघात कायद्याअतंर्गत नुकसान भरपाईचे प्रकरणे, प्रलंबित दिवाणी व फोजदारी प्रकरणे, कलम 138 एन.आय.ॲक्टची प्रकरणे, बॅंकेची वसुली प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, मजुरी संबधी वादाची प्रकरणे, भुसंपादनाची प्रकरणे, इलेक्ट्रीसीटी, पाणी बिल, महसुलची प्रकरणे व इतर प्रकरणे तसेच दावा दाखलपूर्व प्रकरणे आदि प्रकरणासाठी रविवार दि. 8 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व संबधितांनी या संधीचा फायदा घेवून आपापली जास्तीत जास्त प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवून तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन दिवाणी  न्यायधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे