pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

महात्मा फुले  मागासवर्ग विकास महामंडळाचे अर्जदारांना आवाहन    

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.13

महात्मा फुले  मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय येथील सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता मुख्य कार्यालय मुंबई यांच्याकडून विशेष घटक योजनेचे भौतिक उद्दिष्ट-85 आर्थिक 8.50 रुपये लाख आणि बिजभांडवल योजनेचे भौतिक उद्दिष्ट-85 आर्थिक रुपये 51 लाख प्राप्त झाल्यामुळे ऑनलाईन साईट https://nbrmahapreit.in पोर्टलवर अर्जदारांनी अर्ज भरण्याकरीता जाहिरात देण्यात आलेली आहे.
परंतु ज्या अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज भरले त्यांनी अर्जाची व आवश्यक कागदपत्रांची हार्डकॉपी दोन प्रतित महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय येथे सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित एस.एल. कोची यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे