pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

चातुर्मास समारोप हभप.अनिल महाराज यांच्या प्रवचन सिध्दि अष्टविनायक गणपती मं.स एन.डि.41के सिडको येथे ऊत्साहात संपन्न

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/चंपतराव डाक़ोरे,दि.27

नांदेड येथील सिध्दि अष्टविनायक गणपती मंदिर एन.डि 41के सिडको येथे पाच महिने चार्थुमास महिला भजनी मंडळानी अतिऊत्साहाने दररोज पहाटे पाच ते सात वाजेपर्य़त वेळेवर कंटाळा न करता दररोज,काकडा भजन,गवळणी,पदाचे भजन आरती नित्यनेमाने करीत होते दरवर्षी चार महिने चार्थुमास असते पण यावर्षी अधिक मासामुळे, पाच महिने भक्तिभावाने महिला भजनी करून ईश्वराची आराधना केली.
आज दि.27 डिसें.2023 रोजी हभप हभप.अनिल महाराज यांच्या प्रवचनात वडसावित्रीची पुजा करण्याचे,तुळशीची लग्नाची माहिती,आवळा पुजनिबदल,चार महिने चार्थुमासाचे महत्व ईश्वरसेवा आवड निर्माण व्हावी असे प्रवचनात उपदेश देऊन काला वाटप,महाप्रसादाने सांगता झाली. काचावार नंदा,कदम कौशल्या,पंचफुला वाळके, दाक्षिणी,प्रतिभा कुलकर्णी,सिंधु बागडे,पार्वती पदमने,भुलाबाई खानजोडे, शारदा डाकोरे, शुशावर्ता लोहकरे,कविता उदगीरकर,शोभा देशमुख,इत्यादि महिलांनी कार्यक्रम यशस्वी केला
असे महिला भजनी एन डी 41कै सिडको नांदेड यांनी प्रसिध्दि दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे