pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

पालकमंत्री अतुल सावे यांचा जालना जिल्हा दौरा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.8

गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण समिती विभागाचे मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे दि. 9 डिसेंबर रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीप्रमाणे आहे. दि. 9 डिसेंबर 2023 शनिवार रोजी सकाळी 11.00 वाजता शासकीय वाहनाने हसनाबाद ता. भोकरदनकडे प्रयाण. दुपारी 12.00 वाजता हसनाबाद ता. भोकरदन येथे आगमन व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमवेत “ विकसित भारत संकल्प यात्रा” कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.00 हसनाबाद ता. भोकरदन येथून पोलीस मुख्यालय, जालनाकडे शासकीय वाहनाने प्रयाण. दुपारी 2.45 वाजता जालना पोलीस मुख्यालय येथे आगमन व जिल्हा नियोजन समितीने जिल्हा वार्षिक योजना मधुन पोलीस विभागास देण्यात आलेल्या वाहनांचा लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सोईप्रमाणे जिल्हा पोलीस मुख्यालय, जालना येथून छत्रपती संभाजीनगरकडे शासकीय वाहनाने प्रयाण.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे