ब्रेकिंग
संजीवनी इंग्लिश स्कूल टेंभुर्णी येथे महापरिनिर्वाण दिवस साजरा

[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.6
टेंभुर्णी ता. जाफराबाद येथील संजीवनी इंग्लिश स्कूल मध्ये महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक प्रा सतीश जाधव सर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शाळेच्या शिक्षिका शीला जाधव मॅडम होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वैशाली पंडित मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन भाग्यश्री जाधव मॅडम यांनी केले. काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये शिवांश गलबले व समृद्धी बकाल यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हिना शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


