pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

हिंद-की-चादर’ : अंबड नगर परिषदेची बैठक संपन्न

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.14

नांदेड येथे 24 व 25 जानेवारी रोजी होणाऱ्या ‘हिंद-की-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त अंबड नगर परिषदेत आज मुख्याधिकारी मनोज उकीरडे यांच्या अध्यक्षेत बैठक संपन्न झाली. यावेळी बैठकीत जिल्हाधिकारी यांनी ‘हिंद की चादर’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिलेल्या सूचना आणि मार्गदर्शनानुसार चर्चा करुन नांदेड येथील कार्यक्रमासाठी अंबड शहरामार्फत तसेच प्रशासनामार्फत कोणत्या सेवा देता येईल याबाबतचे नियोजनासाठी चर्चा करण्यात आली.
यावेळी बैठकीस नगर परिषद प्रशासनातील अधिकारी यांच्यासह विविध समाजातील प्रतिनीधी यांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे